बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर
शिरूर प्रतिनिधी: संतोष साळुंके सोलापूर जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांची चांदोमामा ही कविता शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या भिंतीवर घेतली असून येता जाता विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ती कविता वाचत असल्याने ही कविता शाळेचे आकर्षण ठरली आहे. 15 जून 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शाळा … Read more
