अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड नवीन कार्यकारी संचालक मंडळाचीही घोषणा
पुणे प्रतिनिधी : सागर पवार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील ‘समर्थ पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत सर्व जागांवर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी रोहिणी खडके,निवडणूक अधिकारी तथा निरीक्षक, … Read more
