*सिताबाई थिटे डी. फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद*

शिरूर प्रतिनिधी: श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्म.) राष्ट्रीय सेवा योजना युनिट तसेच आनंद ऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० जून रोजी जागतिक नेत्रदान दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   गुजरमळा प्रभाग मधील नगरसेवक फक्त खुर्ची साठी व नावा साठी निवडून … Read more

गुजरमळा प्रभाग मधील नगरसेवक फक्त खुर्ची साठी व नावा साठी निवडून आले का? अजून काही उद्देश होता?

शिरूर प्रतिनिधी: काही महिन्यांपूर्वी शिरूर नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर, शिरूर शहरातील काही प्रभाग मधील नगरसेवक व नगरसेविका आपापल्या वार्ड मध्ये जोमाने व लक्ष पुर्वक काम करत असल्याचे दिसून येत आहे. शिरूर शहरातील अनेक शाळा, हॉस्पीटल व जास्त रहदारी असणारा प्रभाग म्हणुन ओळख असणारा “गुजरमळा”. सी. टी बोरा कॉलेज, थिटे कॉलेज व अनेक शाळा , कॉलेज ला … Read more