नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी थेट कृषीराज्य मंत्री दत्ता मामा भरणे यांना निवेदन.

प्रतिनिधी .संतोष साळुंके मांडवगण फराटा आणि परिसरात शुक्रवारी झालेल्या मुसळधार वादळी पावसाने बहुतांश शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले. अक्षरश शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असता मन हेलावून जाणारे दृश्य पहावयास मिळाले. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावून घेतला .उभी पिके भुईसपाट झालेली पहावयास मिळाली. शेतकरी प्रभाकर राऊत यांची केळीची संपूर्ण बाग उध्वस्त झाली. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या … Read more