रांजणगाव वेश्याव्यवसायावर छापा; सात महिलांची सुटका, पुणे नगर रोडवर अनेक बेकायदेशीर उद्योग होत असल्याचे स्पष्ट
शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने कारेगाव परिसरातील एका लॉजिंगवर छापा टाकून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नगर-पुणे महामार्गालगत कारेगाव येथील एका लॉजिंगमध्ये ही … Read more
