Breaking News
करडे घाटात थरारक गोळीबार; एका युवकाची हत्या… दुसरा गंभीर जखमी शिरूर तालुक्यात खळबळ; गोळीबाराने परिसर दणाणला जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वी जयंती महोत्सव. कर्तव्य, शिस्त आणि समर्पणाचा आदर्श; शिरूर आगारातील सहा कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न अखेर जरांगेंचे उपोषण स्थगित; सरकारच्या आश्वासनांवर मराठा समाजाच्या नजरा! राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीला यश मागण्या पूर्ण होणार का? मराठा समाजात उत्सुकता आणि सावध प्रतीक्षा हडपसर विषारी दारू प्रकरणानंतर हातभट्टी दारूविरोधात कारवाईचा धडाका; रांजणगाव पोलिसांची मोठी कारवाई शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २४ लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरणारा नोकर नांदेडमधून जेरबंद

हडपसर विषारी दारू प्रकरणानंतर हातभट्टी दारूविरोधात कारवाईचा धडाका; रांजणगाव पोलिसांची मोठी कारवाई

शिरूर, प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर पुण्यातील हडपसर येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी शिरूर तालुक्यातील निमगाव भोगी परिसरात मोठी कारवाई करत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. पोलिसांनी केलेल्या छाप्यात सुमारे १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त … Read more