शिरूर पोलीस स्टेशनमध्ये बकरी ईद सणानिमित्त शांतता समितीची बैठक

शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशन येथे सोमवार दि. 25 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस पोलीस स्टेशन हद्दीतील मोहल्ला कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, विविध मस्जिदचे मौलाना तसेच मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बकरी ईद सण शांततापूर्ण, सौहार्दपूर्ण व सामाजिक सलोखा … Read more