सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह २०२६ उत्साहात संपन्न ३०० विद्यार्थ्यांची नोंदणी; गुणवत्तेच्या जोरावर ११२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत निवड

शिरूर प्रतिनिधी: दि. २१ मे २०२६ रोजी सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मेसी (बी. फार्मेसी व एम. फार्मेसी) येथे बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य एमक्यूर फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हिंजवडी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला “मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह २०२६” मोठ्या उत्साहात व यशस्वी वातावरणात संपन्न झाला. या उपक्रमामध्ये पुणे, नगर व इतर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून तब्बल … Read more

सचिन बेंडभर यांचा बारामती येथे विशेष सन्मान

पुणे प्रतिनिधी:सागर पवार बारामती येथे भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यात प्रसिद्ध लेखक सचिन बेंडभर यांचा सन्मान निवृत्त शिक्षण संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांच्या हस्ते अभिषेक पॅलेस बारामती येथे करण्यात आला. भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित … Read more