अखेर शिरूर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली….

शिरुर (प्रतिनिधी) – शिरुर शहरातील हुडको कॉलनी परिसरातील धोकादायक ठरत असलेल्या गतिरोधकांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर अखेर शिरुर नगरपरिषद प्रशासनाला जाग आली असून आज दिनांक १७ मे २०२६ रोजी संबंधित गतिरोधकांवर पांढरे परावर्तित पट्टे मारण्याचे काम करण्यात आले आहे. हुडको कॉलनीतील सनराईज कटिंग दुकानाजवळ, सुखकर्ता किराणा दुकानाजवळ आणि आदित्य सुपर मार्केटजवळ बसविण्यात आलेल्या तीन गतिरोधकांवर कोणतेही … Read more

*बालमनाचा भावविश्व फुलोरा : हत्तीची सहल*

शिरूर प्रतिनिधी: पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यातील प्रसिद्धी बालसाहित्यिक, राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सचिन बेंडभर यांचा विविध पुरस्काराने सन्मानीत केलेला हत्तीची सहल हा बालकाव्य संग्रह वाचकांच्या हाती प्राप्त झाला आहे. या बालकविता संग्रहातून बालमन व पशूपक्षी यांच्यातील भावविश्वाचा ठाव घेतला आहे. हत्तीची सहल या बालकाव्यसंग्रहात एकूण ४९ कविता असून त्यातून बालचमूसाठी मनोरंजनात्मक ठेवा दिला आहे. … Read more

शिरूर तालुक्यातील धोकादायक इसम एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध

शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर सोनेसांगवी येथील सराईत गुन्हेगार सुरज राजेश पाडळे (वय 26) यास महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार संघटित गुन्हेगारी, दरोडे, खंडणी, हत्यार बाळगणे, दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई सुरू आहे. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी सुरज … Read more

शिरूरमध्ये सोन्याच्या व्यवहारातून 84 लाखांची फसवणूक; पुण्यातील व्यक्तीवर गुन्हा दाखल

शिरूर प्रतिनिधी-सुदर्शन दरेकर सोन्याची मोड देण्याच्या बहाण्याने तब्बल 1 कोटी रुपयांच्या व्यवहारात 84 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओमकार अशोक अष्टेकर (रा. कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2026 रोजी शिरूर येथील व्हेन हुसेन शोरूमसमोर आरोपी प्रशांत बर्मेचा (रा. … Read more

ग्रामपंचायत प्रशासनाची तत्परता. जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून तत्काळ वीजपुरवठा सुरळीत.

मांडवगण प्रतिनिधी : संतोष साळुंके मांडवगण फराटा गावठाण परिसरातील ट्रान्सफॉर्मर अचानक जळाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान लक्षात घेता नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने तत्परता दाखवत अवघ्या पाच तासांच्या आत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे ग्रामस्थांमधून ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे आणि तातडीच्या निर्णयक्षमतेचे … Read more