घरातीलच मुलाने आईचे दागिने केले लंपास; शिरूर पोलिसांची ४८ तासांत गुन्ह्याची उकल ९ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत; तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर घरातीलच आईचे सुमारे ९ तोळे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत जेरबंद करत चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे शिरूर पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मौजे चांडोह (ता. शिरूर) येथील दत्तात्रय बबन जाधव यांच्या घरातून ५ लाख ५ हजार रुपये किमतीचे … Read more