Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूरमध्ये भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगाल व आसाममधील यशाचा उत्साहात साजरा

शिरूर | प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर शिरूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल व आसाम राज्यांमध्ये मिळालेल्या उल्लेखनीय यशाचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील शिवसेना मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत वातावरण दणाणून सोडण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात “भारत माता की जय” तसेच “भाजपचा विजय असो” अशा घोषणा … Read more

भोलाई माता मंदिर परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर शिरूर तालुक्यातील आण्णापूर येथील भोलाई माता मंदिराच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 मे 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी 52 पत्त्यांच्या केंटवर रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती … Read more