शिरूर पोलिसांची काळ्या काचा लावणाऱ्या वाहणावर कडक कारवाई.. २९ वाहनांवर दंड, ४५ हजारांची वसुली-संदेश केंजळे पोलीस निरीक्षक
शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर शहरातील वाहतूक शिस्तबद्ध करण्यासाठी शिरूर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून, वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी शहर व परिसरात छापासत्र राबवले. या मोहिमेदरम्यान राजेंद्र वाघमोडे, वीरेंद्र सुंबे आणि सचिन गोरे यांनी सक्रिय सहभाग घेत विविध ठिकाणी … Read more
