ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवाहात आणणे हेच मुक्त विद्यापीठाचे मोठे सामाजिक काम : डॉ.भाऊसाहेब जाधव
शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे हेच मुक्त विद्यापीठाचे मोठे सामाजिक कार्य होय. असे प्रतिपादन मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.भाऊसाहेब जाधव यांनी केले. शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने एम.ए.व एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्प व अहवाल … Read more
