शिरूर पोलीस निरीक्षक यांची दबंग कामगिरी; गुन्हेगारीवर कडक लगाम, नागरिकांत समाधानाचे वातावरण

मांडवगण (प्रतिनिधी)–संतोष साळुंके गेल्या दीड वर्षांपासून शिरूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवणारे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची कामगिरी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.   त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांवर धडक कारवाई, गुन्हेगारांवर कठोर पावले आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे … Read more