म्हसे यांना मानाचा शब्दवेल नारीशक्ती सन्मान पुरस्कार

पुणे प्रतिनिधी : सागर पवार सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ पनवेल यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जगतापवाडी शाळेच्या आदर्श शिक्षिका मिना अशोक म्हसे यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय शब्दवेल नारीशक्ती सन्मान पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा व जेष्ठ लेखिका प्रतिभा सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप … Read more