Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

दहावीच्या परीक्षा केंद्रावर श्रीरंग जाधव यांच्या भित्तीचित्रातून -कॉपी मुक्त अभियान !

पुणे प्रतिनिधी:सागर पवार आज दहावीच्या परीक्षेच्या पेपरला सुरवात झाली.मरकळ येथील नवीन माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हरी उद्धव धोत्रे विद्यालयातील कलाशिक्षक श्रीरंग जाधव सर यांनी आपल्या रंग कुंचल्याच्या कलेतून तयार केलेल्या “कॉपी ” विषयारील विविध भित्तिचित्राचे “कॉपी मुक्त अभियान राबविण्यात आले आहे. पुणे जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांच्या प्रेरणेतून हे कॉपी मुक्त अभियान राबविले जात आहे … Read more

मांडवगण फराटा येथे शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी….

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके दिनांक.19 फेब्रुवारी. मांडवगण फराटा येथे ,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने भव्य दिव्य अशी ऐतिहासिक मिरवणूक सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. 1c11c641-626d-4514-9942-402e66d61648 तीन तास चाललेल्या या मिरवणुकीत लाठी काठी ,तलवार बाजी ,दांडपट्टा अशी मर्दानी प्रात्यक्षिके शालेय विद्यार्थिनींनी सादर केली.अंगावर शहारे आणणाऱ्या ऐतिहासिक खेळामुळे सर्व वातावरण शिवमय झाले होते. श्रीराम तरुण मंडळ फराटे वाडी … Read more