Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सचिन बेंडभर यांना वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्याचा वाचनयात्री पुरस्कार जाहीर

पुणे प्रतिनिधी:सागर पवार पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांनी आजपर्यंत एकूण 100 पुस्तकांचे वाचन करून त्यांचे समीक्षण केले आहे. यात बालसाहित्य, कविता संग्रह, कथा संग्रह, कादंबरी आणि ललित अशा अनेक पुस्तकांचे परीक्षण करून विविध वृत्तपत्रांत ते प्रकाशितही केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वाचन साखळी समुहाच्या मुख्य संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी त्यांना वाचन … Read more

बाल वाचकांची आवडती झिब्रा आता कादंबरीच्या स्वरूपात

पुणे प्रतिनिधी:सागर पवार गेल्या वर्षभरापासून चर्चेत असणारा लेखक संजय ऐलवाड लिखित झिब्राच्या कथा हा कथासंग्रह बालवाचकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाला. लहानग्यांना यातील कथा खूपच आवडल्या. झिब्राचे कादंबरी स्वरूपात पुस्तक असावे, अशी मागणी शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी, हवेलीतील जगतापवाडी, मुळशी तालुक्यातील ताथवडे, मोहरी आणि चोरघेवाडी या शाळेतील चिमुकल्यांकडून होत राहिली. बालचमुंच्या आग्रहास्तव ऐलवाड यांनी वर्षभरातच कादंबरीचे काम पूर्ण … Read more