Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

माजी आमदार अशोकबापु पवार यांच्या प्रयत्नांनी सणसवाडी येथे १२ तासात मिळाला ट्रान्सफॉर्मर

सणसवाडी (ता. शिरूर) येथील आनंदनगर व भैरवनाथनगर येथील ट्रान्सफार्मर जळाला होता. याबाबत तेथील नागरिकांनी सरपंच शशिकला सातपुते ,उपसरपंच राजुआण्णा दरेकर,पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडितआप्पा दरेकर व माजी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे ,यांना याबाबत अडचण सांगितली असता,दरेकर यांनी आमदार अशोकबापु पवार यांच्याशी संपर्क साधून दोन दिवसांपासून पासुन लाईट नसल्याची समस्या सांगितली . माजी कार्यसम्राट … Read more

ॲनव्हॅलिअर इंडिया प्रा. लि.च्या CSR उपक्रमातून अभिनव विद्यालय, सरदवाडी येथे अत्याधुनिक STEM टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

सरदवाडी प्रतिनिधी- (ता. शिरूर) येथील अभिनव विद्यालय, सरदवाडी येथे ॲनव्हॅलिअर इंडिया प्रा. लि. यांच्या सामाजिक बांधिलकी (CSR) उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक STEM टिंकरिंग लॅबचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास कंपनीच्या HR BP सुष्मिता मिस्रा, शिरूर तालुक्याचे माजी आमदार तथा संस्थेचे अध्यक्ष सुर्यकांत (काका) पलांडे तसेच मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक विज्ञान … Read more