Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

प्रभाग क्र. 10 चा खरा आवाज :ऍड. स्वप्नील किशोर माळवे… 18 वर्षाचा संघर्ष,गरीब लोकांसाठी झटणारा जनसेवक….

शिरूर प्रतिनिधी: प्रभाग क्र. 10 चा खरा आवाज ,18 वर्षांचा संघर्ष व फक्त निस्वार्थी पणे लोकांसाठी झटणारा जनसेवक म्हणून ओळख असणारे ऍड. स्वप्नील किशोर माळवे,येणारी 2025 ची नगर पालिक निवडणूक शिरूर, प्रभाग क्र. 10 मध्ये लढवणार असल्याची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. लोकांसाठी निस्वार्थ भावनेने काम करणारा, न्यायासाठी आक्रमक भूमिका घेणारा आणि लोकांचा विश्वास जिंकलेला … Read more

शिरूरमध्ये ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त भव्य उत्सव — हजारो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

शिरूर (प्रतिनिधी) : भारतीय जनमानसात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारे ‘वंदे मातरम’ हे अमर गीत रचणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या सृजनाला यंदा १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्य सरकारच्या वतीने तालुकास्तरीय विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, शिरूर तालुक्यातील या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि संतोष गोसावी … Read more