Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना पंतप्रधानांच्या स्वागताची संधी

शिरूर प्रतिनिधी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मुंबई दौऱ्यावेळी शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहण्याची गौरवशाली संधी लाभली. ही संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्या माध्यमातून आमदार … Read more

एकता दौड मॅरेथॉन चे रांजणगाव मध्ये आयोजन …

शिरूर प्रतिनिधी : दि. 31/10/2025 रोजी सकाळी 06.30 वाजता रांजनगाव  पोलीस स्टेशन, पुणे ग्रा. यांचे वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती चे निमित्त साधत,Run for Unity ,Ekta Divas मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने: या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शालेय विद्यार्थी, अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी, पोलीस अधिकारी ,पोलिस स्टेशनचा सर्व स्टाफ, वैद्यकीय अधिकारी ,सामाजिक,राजकीय … Read more