हेमंत इनामे हा पोलिस, कायद्याचा रक्षक की,भक्षक? चार वाहने व अनेकाना केले जखमी..
[पोलिस हेमंत इनामे हा दारू पिऊन गाडी चालवत असल्यामुळे गाडीवर नियत्रण सुटून हा अपघात झाल्याची सध्या चर्चा होत,असून सामान्य नागरिकांप्रमाणे रांजणगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक आम्हाला न्याय देतील का?] कोरेगाव भिमा प्रतिनिधी(विनायक साबळे)- कर्तव्य बजावून घरी जात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सातजण गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना कारेगाव … Read more
