विद्यार्थ्यांनी देश व समाजाला स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करावेत :प्राचार्य डॉ.काकासाहेब मोहिते यांचे प्रतिपादन
शिरूर प्रतिनिधी : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजा ओळखून कौशल्यक्षम अभ्यासक्रमांची निवड करुन आपला देश व समाजाला स्वावलंबी बनविण्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन सी.टी.बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राचे प्रमुख डॉ.के.सी.मोहिते यांनी केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सी.टी.बोरा महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रातील शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये विविध शिक्षणक्रमांसाठी नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या … Read more