शिरूर शहरात सोनार दुकानात जबरी चोरी…
शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी,भर बाजार पेठेत चोरी झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उठत आहे. बाजार पेठेत सी.सी.टीव्ही कॅमेरे असताना अशा प्रकारे चोरी होत असेल तर,सर्व सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का? प्रशासने सुरक्षे साठी काय करावे?नागरिकानी सुरक्षित कसे राहावे? असे अनेक प्रश्न शिरूर तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहेत.