राजकीय वर्तुळात खळबळ; आम आदमी पार्टी आता स्वबळावर लढणार.

शिरूर प्रतिनिधी: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) पुणे जिल्हा कोअर कमिटीची एक महत्त्वाची आढावा बैठक गुरुवारी, १८ सप्टेंबर २०२५ रोजी शिरूर येथील सद्गुरू हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव टेमकर यांनी केले. या बैठकीत पक्षाची आगामी रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि उमेदवारांची निवड यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा … Read more