कॅन्सरग्रस्त आजीच्या घरी राजू दिनकर कोळपे यांनी केली चोरी…
शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरातील इंदिरा नगर, पेट्रोल पंपा जवळ शिरूर येथे येकट्याच निराधार राहणाऱ्या कमल दत्तू मलगुंडे वय ६० या महिलेने स्वतः च्या कॅन्सर आजाराच्या उपचारांसाठी घरात काही स्वतः च्या मालकीच्या वस्तू व घर विकून रोख स्वरूपात पैसे गोळा करून ठेवले होते. दि.10/08/2025 रोजी कमल मलगुंडे यांचे नातजावई राजू दिनकर कोळपे व त्यांची नात शिवानी … Read more