शिरूर मध्ये महिलांनी घेतली आगळी वेगळी दही हंडी ..
शिरूर प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमतः घेण्यात येत असलेल्या महिलांनी महिलांसाठी घेतलेल्या दही हंडी चे हे तिसरे वर्ष असून,ही महिला दही हंडी शिरूर शहरात घेण्यात येते.या महिला दही हंडी चे आयोजन महिला करतात व सर्व शिरूर तालुक्यातील शाळेमधील मुलीचे संघ यामध्ये सहभाग घेतात. महिला दही हंडी साठी एकून सहा टीम या आगळ्या वेगळ्या महिला दही हंडीचे … Read more