करडे घाट MIDC परिसरात विजेचे खांब शेतात व रस्त्यात… शिरूर पोलिसांनी आरोपी सोडून संन्यासाला घेतले ताब्यात…
सरदवाडी प्रतिनिधि :-दत्तात्रय कर्डिले. शिरूर, रांजणगाव एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक तीन मधील कर्डे घाट परिसरातील औद्योगिक वसाहतीसाठी वीजवाहिन्या टाकण्याच्या कामास स्थानिक बाधित शेतकऱ्यांनी आज तीव्र विरोध दर्शविला. या कामातील अनेक खांब आमच्या खासगी जागेत व रस्त्यावर येत असल्याचा स्थानिक शेतकऱ्यांचा आक्षेप होता. दरम्यान, स्थानिकांना पांगविण्यासाठी पोलिस बळाचा वापर झाल्याने व काहींची धरपकड केल्याने तणाव पसरला. एमआयडीसीसाठी … Read more