आर्यांश स्टार फॅशन स्टुडिओ पेजंट मोठ्या उत्साहात पार पडला.

पुणे प्रतिनिधी: पुणे येथील आचार्य आत्रे रंग मंदिर ,पिंपरी चिंचवड येथे अभिनेत्री, मॉडेल, नृतिका, मिसेस इंडिया २०२४ इंटरनॅशनल विजेती, दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड २०२४ प्राप्त, महाराष्ट्राची बेस्ट डान्सर २०२५, तसेच स्टार आयकॉन अवॉर्ड २०२५ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणाऱ्या ज्योती सोनके यांच्या पुढाकाराने “आर्यांश स्टार फॅशन स्टुडिओ पेजंट“हा नॅशनल आयकॉन फॅशन पेजंट २०२५ हा … Read more

विठ्ठल नामाचा गजर… महाराष्ट्राच्या संतपरंपरेची रोमेनियामध्ये भक्तीमय झलक

पुणे प्रतिनिधी:चेतन पाटील क्लुज-नापोका, रोमानिया भारताच्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन जगभर घडवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये रोमानियामधील “वार्षिक सांस्कृतिक महोत्सव” विशेष महत्त्वाचा मानला जातो. या महोत्सवाचे आयोजन दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन दिवसांसाठी केले जाते. यंदा योगायोगाने हा दिवस आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी आला आणि त्यामुळे या महोत्सवाला एक वेगळेच अध्यात्मिक व भक्तिमय परिमाण लाभले. या महोत्सवाचे … Read more

साहित्य विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा लेखक : सचिन बेंडभर

शिरूर प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांचे मराठी साहित्यात विपूल लेखन आहे. आजपर्यंत त्यांची ५८ पुस्तके प्रकाशित आहेत. यात बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी आणि अनुवाद असे त्यांचे विविधांगी लेखन आहे. मुळ पिंपळे जगताप (ता. शिरूर) गावच्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बेंडभर यांच्या विविध साहित्य निर्मितीची महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने दखल … Read more