आषाढी वारीमध्ये खुलेआम ख्रिस्ती धर्माची पत्रके वाटून धर्मांतरणाचा प्रयत्न; वारकऱ्यांत संतापाचे वातावरण

पुणे ,वडगावशेरी प्रतिनिधी:चेतन पाटील पवित्र आषाढी वारी दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगदगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गावर धक्कादायक प्रकार घडला होता. पुण्यातील फातिमानगर परिसरात ख्रिस्ती धर्मप्रचारक महिला व तिच्या सोबत असणारे यांनी खुलेआम वारकऱ्यांना ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारी पत्रके वाटल्याची घटना समोर आली होती.या प्रकारामुळे वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांत प्रचंड … Read more