या प्रेमाची बरोबरी कुणी करू शकत नाही….
शिरूर प्रतिनिधी: काही दिवसांपूर्वीच कोरेगाव भीमा येथे एक माकड व तिचे पिल्लू विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले होते,त्यांच्या बरोबर असलेल्या तिसऱ्या माकडाला त्या दोघांभोवती बसलेल्या अवस्तेथ पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर कोरेगाव भीमा येथील नागरिकांनी त्या मृत माकडांचा अंत्यविधी ही केला. आज दि.२० जून रोजी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान नगर पुना बाय … Read more