अन्यथा मोठे जण अंदोलन करण्यात येईल: माळवे

शिरूर प्रतिनिधी : राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच म.राज्य.अध्यक्ष जनहित विधी किशोर शिंदे ,अरुण लंबगोळ (उपाध्यक्ष. म. राज्य ) यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 19/6/2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने *हिंदी भाषा सक्ती विरोधात* शिरूर तालुका गट शिक्षण अधिकारी कळमकर व शिंदे विस्तार अधिकारी शिरूर यांना मनसे जनहित विधी जिल्हाध्यक्ष ऍड. स्वप्नील किशोर माळवे यांच्या वतीने … Read more