Breaking News
शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी. मांडवगण फराटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाची बरसात छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध मांडवगण फराटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन व पथसंचलन मोठ्या दिमाखात शिस्त, एकजूट आणि राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार गौरी शुगर अँड डिस्टीलरिज प्रा. लिमिटेड चा बाॅयलर अग्निप्रदिपन गळीत हंगाम ,मोफत साखर वाटप शुभारंभ संपन्न मांडवगण फराटा येथे शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांचा जनसंवाद दौरा आयोजन उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर; पदावरून हटविण्याचा निर्णय

आमदाबाद विद्यालयात नवगतांचे उत्साहात स्वागत

शिरूर प्रतिनिधी: माननीय पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालय आमदाबाद या विद्यालयामध्ये नव्याने प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले. शिक्षण विभागाच्या नियमावलीनुसार २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा *प्रवेशोत्सव* साजरा करण्यात आला. सकाळी ठीक १०:३०वाजता राष्ट्रगीत आणि प्रार्थनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर … Read more