Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

कोयाळी (शिक्रापूर) शाळेतील माजी शिक्षिका तांबोळी मॅडम यांची यवत बिट विस्तार अधिकारीपदी नियुक्ती [ माजी विद्यार्थ्यांकडून मनमिळाव्या सत्काराचा कार्यक्रम]

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) शिक्रापूर (ता. शिरूर): येथील कोयाळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मराठी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत राहिलेल्या शरीफा तांबोळी यांची नुकतीच यवत बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी (Education Extension Officer) म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत असून, २००२ साली त्यांच्याकडे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी खास भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. तांबोळी … Read more