जागतिक महिलादिनी ‘छावा’च्या स्क्रिनिंगचे आयोजन

शिक्रापूर प्रतिनिधी:भरत चव्हाण महिलादिनानिमित्त स्वराज्य रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष तेजस यादव यांच्या संकल्पनेतून स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील शेकडो महिलांनी आपल्या व्यस्त संसारातून वेळ काढून हा चित्रपट पाहत अनोखा महिलादिन साजरा केला. ‘स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी … Read more