सरपंच सौ दिपाली महेंद्र नागवडे यांच्या हस्ते नवनियुक्त उपसरपंच अमोल शितोळे यांचा सन्मान.

मांडवगण फराटा प्रतिनिधी : शिरुर तालुक्यातील पूर्व भागातील मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे यांचे खंदे समर्थक अमोल शितोळे यांची मांडवगण फराटा गावचे उपसरपंचपदी निवड झालेबद्दल त्यांचा सन्मान बाभुळसर बुद्रुक गावचे सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे … Read more