Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

कृत्रिम डोळ्यांमध्ये जागतिक दर्जाचे केंद्र:स्पेशालिटी आयकेअर ग्रुप, पुणे

शिरुर प्रतिनिधी: डोळे हे केवळ दृष्टीसाठीच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठीही महत्त्वाचे असतात. मात्र, काही लोकांना अपघात, आजार किंवा जन्मजात दोषामुळे डोळा गमवावा लागतो. अशा परिस्थितीत चेहऱ्याचे सौंदर्य बिघडून आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणून स्पेशालिटी आयकेअर ग्रुप, पुणे येथे कस्टमाइज्ड कृत्रिम डोळ्यांचे (ऑक्युलर प्रोस्थेसिस) उच्च तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. गेल्या … Read more

महाशिवरात्री निमित्त आलेल्या सर्व भक्तांचे, स्वराज्य रक्षक फाऊडेशन कडून सहर्ष स्वागत…

महाशिवरात्री निमित्त आलेल्या सर्व भाविक, भक्तांचे स्वराज्य रक्षक फाउंडेशनच्या अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांकडून सहर्ष स्वागत.

सरपंच दिपाली नागवडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुल वाटप…..

शिरुर प्रतिनिधी बाभुळसर बु ता शिरूर जि पुणे येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग यांच्या विद्यमाने पंतप्रधान आवास योजना टप्पा क्रमांक दोन मध्ये ऐकून बारा घरकुल लाभार्थी आदेश वितरण करण्यात आले.हे घरकुल वितरण ग्रामसभेत करण्यात आले. या ग्रामसभेचे अध्यक्ष आदर्श सरपंच दिपालीताई नागवडे यांच्या हस्ते लाभार्थींना वितरण घरकुल आदेश देण्यात आले.यामध्ये सोमनाथ राजाराम नागवडे, … Read more