ग्रामीण साहित्यातला आधारवड हरपला : सचिन बेंडभर

शिक्रापूर प्रतिनिधी:भरत चव्हाण लातूर तालुक्यातील काटगाव या अत्यंत मागासलेल्या खेडेगावात 1940 साली जन्मलेले आणि ग्रामीण कथा, कादंबरी आणि नाटककार म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब रंगराव बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांनी संभाजीनगर येथे मंगळवारी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच ग्रामीण साहित्यातला आधारवड हरपला या शब्दात पुणे जिल्ह्यातील साहित्यिक सचिन बेंडभर … Read more

स्व.निलेश साहेबराव गाडे यांच्या स्मरणार्थ शिरूर रक्तदान शिबीर

शिरुर प्रतिनिधी शिरूर शहरात स्व. निलेश गाडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्त दान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्व मित्र परिवार व गाडे कुटुंबीय या शिबिराचे आयोजन करत असतात.हे त्यांचे पाचवे वर्ष आहे. यावेळी जवळ जवळ 93 रक्तदातानी रक्तदान केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन शिरूर भाजप शहराध्यक्ष नितीनदादा पाचर्णे, हनुमंत गाडे, सुनील … Read more