शिरुर प्रतिनिधी
शिरूर शहरात स्व. निलेश गाडे यांच्या स्मरणार्थ भव्य रक्त दान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व मित्र परिवार व गाडे कुटुंबीय या शिबिराचे आयोजन करत असतात.हे त्यांचे पाचवे वर्ष आहे.
यावेळी जवळ जवळ 93 रक्तदातानी रक्तदान केले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन शिरूर भाजप शहराध्यक्ष नितीनदादा पाचर्णे, हनुमंत गाडे, सुनील दादा जाधव,आरोही कॉलेज ऑफ फार्मसी चे संस्थापक प्रवीण चोळके सर, दिनेशभाऊ पडवळ ,अमितदादा कर्डिले, डॉ.संदीप बच्चाव सर, डॉ.प्रवीण निरवणे, पांडुरंग नरके, बाळु गाडे,योगेश सर जामदार, विष्णू आण्णा पवार,निखिल दादा केदारी, उमेशभाऊ शेळके,मितेशभैय्या गादिया, धर्मा मैड,अस्लमभाई शेख, संजय शिंदे,अनिल साबळे, संजय सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विशेष सहकार्य संजिवनी ब्लड बँक,भोसरी,पुणे यांचे लागले.
कार्यक्रमाचे संचालन रुद्रा राखुंडे तसेच दिपक तुमलपल्ली यांनी केले तर शिवा गाडे यांनी सर्व उपस्थित मान्यवराचे आभार मानले.






Users Today : 1
Users Yesterday : 9