सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरुर जिल्हा पुणे येथे निर्भय कन्या अभियान संपन्न…

शिरूर प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी शिरुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियान दिनांक २३व २४ जानेवारी २०२५ रोजी संपन्न झाले. मुलींच्या सबलीकरण साठी आणि निर्भय बनण्यासाठी आयोजित अभियान मध्ये पोलिस विभागातर्फे पोलिस महिला अधिकारी सौ.भाग्यश्री जाधव यांनी विद्यार्थिनीशी सुसंवाद साधला.दुपारच्या सत्रामध्ये एडवोकेट सीमा काशीकर … Read more

रुबी हॉल [हॉस्पिटल ]कडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शिक्रापूर प्रतिनिधी: भरत चव्हाण रुबी हॉल क्लिनिक शिरूर संचालित धारीवाल हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या कॅम्पमध्ये शिरूर महानगरपालिका चे कर्मचारी त्यांचे नेत्र तपासणी, रक्तदाब, बी.एम.आय., ईसीजी व मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय सल्ला देण्यात आला या शिबिरात एकूण 150 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील, डी … Read more