शिरुर तालुक्यातील एका गावात चक्क तयार होतात अपंग…..
शिरुर प्रतिनिधी: शिरूर तालुक्यातील नाव्हरा गावात गेली दहा बारा वर्षे व्यंकटेश पॉलिमर हे वर्क शॉप चालू आहे. आता पर्यंत काम करताना तीन ते चार लोकांचा हात निकामी झाला आहे. विशेष बाब ही यात एक महिला व एक १९ वर्षाचा मुलगा ही आहे.दोघांचे उजवे हात निकामी झाले आहेत, प्रिया कांबळे म्हणून जी महिला आहे तिला आज … Read more