पिंपरीत 400 एकरमध्ये होणार महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम

पुणे प्रतिनिधी:सागर पवार [पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो स्वयंसेवक पूर्वतयारीमध्ये सहभागी] पिंपरी ,येथे महाराष्ट्राचा 58वा निरंकारी संत समागम सुरु होण्यास अवघे काही दिवस उरले असल्याने समागमाच्या पूर्वतयारीमध्ये लागलेले निरंकारी भाविक भक्तगण समागम स्थळ समतल व सुंदर बनविण्यासाठी त्यामधील प्रत्येक व्यवस्थेला अंतिम रुप देत आहेत. समागमाच्या पूर्वतयारीमध्ये पुणे झोनसह संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो सेवादल स्वयंसेवक आणि भाविक भक्तगण … Read more

पत्रकार संघाच्या प्रदेश संपर्कप्रमुख पदी वैभव स्वामी यांची निवड

पुणे प्रतिनिधी:सागर पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांचे संघटन कौशल्य, उपक्रमशीलता लक्षात घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री संजयजी भोकरे साहेब यांच्या सूचनेनुसार पत्रकार संघाच्या प्रदेश संपर्कप्रमुख पदी वैभव विवेक स्वामी यांची निवड केली असल्याबाबत प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे मागील … Read more

जामखेड मधे मनोज जरांगे व आ. सुरेश धस यांच्या फोटोला दुग्धाभिषेक

पुणे प्रतिनिधी :- सागर पवार दि.१४ रोजी वाल्मीक कराडवर पोलीस प्रशासनाने खंडणी व मोकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर परळीतील कराड समर्थक समाज कंटकांनी संघर्ष योद्धा मनोज (दादा) जरांगे, आ. सुरेश धस (अण्णा) आ. जितेंद्र आव्हाड, आ. प्रकाश (दादा) साळुंखे आ. संदिप भैय्या क्षिरसागर यांच्या प्रतिमेची विटंबना केली होती. याच अनुषंगाने जामखेड येथे बहुजन समाज्याच्या वतीने … Read more