आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघास अखेर जामीन मंजूर…

रांजणगाव प्रतिनिधी कारेगाव येथे राहत असलेल्या व ( मूळ रा. पखरुड ता.भूम जि. धाराशिव ) ,येथील एकाच कुटुंबातील सदस्यांवर आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. त्यानुसार रांजणगाव पोलीसांनी कारवाई करत त्या महिलेच्या पती व सासू हिस अटक करून मे.कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. सदरचे बाबत सरकारी वकील यांनी सरकार … Read more

नगरविकास विभागाच्या पुणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शिरूर नगरपरिषदे ने बाजी मारली

शिरुर प्रतिनिधी राज्यात क्रीडा, संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासना करणेसाठी तसेच पोषक वातावरण निर्माण करणेसाठी ,राज्य शासनाने क्रीडा धोरण जाहीर केले आहे. या मध्ये जिल्हास्तरावर अधिकारी / कर्मचारी यांच्याकरिता दि. ०८/१/२०२५ ते दि.११/१/२०२५ या कालावधीत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम बारामती जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा … Read more