मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्निल किशोर माळवे यांचा आंदोलनाचा इशारा..
शिरुर प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपूर्वी मे. कोर्टाचे अखत्यारिकेतील जन्म व मृत्यू नोंदीबाबत व सदरचे दाखले देत असलेले सर्व अधिकार हे प्रांत कार्यालयास दिलेले असून तेव्हा पासून याबाबतची जन्ममृत्यूची नोंदी करण्याचे व जन्म मृत्यू दाखला देण्याचे सर्व अधिकार प्रांत कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. परंतु गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व वकील मंडळींना, नागरिकांना, वयोवृद्ध माणसांना तसेच पालकांना या … Read more