सिताबाई थिटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हर्बल सितोपलादी लोझंजेस हे औषध बनवत….
शिरुर प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या सी आय आय ए फोर इनोवेशन एक्जीबिशन या स्पर्धेमध्ये कादंबरी सावंत, तन्मय ठुबे, अनिशा शिंदे, हिताक्षी यादव या विद्यार्थ्यांच्या संशोधनाची 5 राज्यातून निवड करण्यात आली आहे या संशोधनाची सुमारे ८०० प्रकल्पामधून निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये मध्ये सिताबाई थिटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हर्बल सितोपलादी लोझंजेस हे औषध बनवले होते हे औषध … Read more