संजय ऐलवाड यांना वीरेन गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार -दि पूना मर्चेंट्स चेंबरचे आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार जाहीर

पुणे प्रतिनिधी :सागर पवार पुना मर्चंटस चेंबरच्या वतीने आदर्श व्यापारी उत्तम पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वस्तीमल संकलेचा, विजयकुमार भन्साळी, आनंद पटेल, सतीश गुप्ता, राजीव बाठिया यांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. तसेच कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार केसरीचे बातमीदार संजय ऐलवाड यांना जाहीर झाला आहे. दर वर्षी महर्षी उत्तमचंद … Read more