बजरंग दलाच्या रक्तदानची ग्रिनीच बुक ने घेतली दाखल…
शिरुर प्रतिनिधी पाचशे वर्षाच्या लढ्यानंतर अयोध्येत भव्य आणि दिव्य प्रभू श्रीराम मंदिर साकारले गेले.या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणारे बजरंग दलाचे वीर बजरंगी राम कोठारी व शरद कोठारी यांच्या स्मरणार्थ पूर्ण देशभर महा रक्तदान शिबिराचे आयोजन ,विश्व हिंदू परिषद बजरंग करत असते. सलग दिवस ,दरवर्षी संपुर्ण भारत भर रक्तदान करण्यात येते , याआगळ्या वेगळ्या बजरंग … Read more