शिक्षक दांपत्याने जोपासली सामाजिक बांधिलकी

शिरूर प्रतिनिधी: दतात्रय कार्डिले पिंपरी दुमाला ता.शिरूर येथील मूळ रहिवासी व सध्या पुणे मनपा मध्ये वडगाव शेरी येथे कार्यरत असलेले शिक्षक विलास चंदर दुर्गे व जि.प.शाळा चाकण रोड शिक्रापूर येथे सेवेत कार्यरत असलेल्या निता विलास दुर्गे या शिक्षक दांपत्याने आपल्या उच्चशिक्षित मुलीच्या विवाहानिमित्त अनावश्यक बाबींना टाळून गावातील जिल्हा परिषद शाळा व ग्रामदैवताच्या मंदिर जीर्णोद्धारासाठी भरघोस … Read more

जेजूरीच्या मल्हार मार्तंडा भोवती गुंफलेले ‘मल्हार कलेक्शन’ जाणार लंडन ला

पुणे प्रतीनिधी:सागर पवार आपली मराठमोळी संस्कृती वैविध्यपूर्ण गोष्टिनी नटलेली आहे, यामुळे आपल्या संस्कृती विषयी, पहरावा विषयी इतरांना कायमच आकर्षण राहिलेले आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजूरीच्या मल्हार मार्तंडाची वेशभूषा ही कायमच लक्षवेधी राहिली आहे. आता याच भोवती गुंफण्यात आलेले ‘ मल्हार कलेक्शन’ लवकरच सातासमुद्रापार इंग्लंड मध्ये एका स्पर्धेसाठी जाणार असल्याची माहिती ‘तष्ट’चे संचालक दीपक माने व … Read more