घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पवार यांना निर्वस्त्र करत…..

शिरूर प्रतिनीधी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील भाऊ कोळपे व इतर दोघांनी घोडगंगा साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार अशोक बापू पवार यांचा मुलगा ऋषीराज पवार यांना काही मुलं आपल्या पक्षात प्रवेश करणार आहेत म्हणून मोटरसायकल वरून एका बंगल्यात घेऊन जाऊन बेडरूम मध्ये दाबून ठेवून त्यांना हाताने मारहाण करून हाताने गळा आवळून जबरदस्तीने त्यांचे स्वतःचे कपडे … Read more

शिवसैनिक अशोक पवारांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत :दौलत पायगुडे

शिरूर प्रतिनिधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अडीच वर्षांपासून सगळे चुकीचे राजकारण चालले आहे. ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही घटना घडल्या, उलथापालथ झाली, त्या काळात मी निष्ठेने शरद पवार यांना साथ दिली. याचा बदला म्हणून मला, माझ्या कुटुंबाला व माझ्या घोडगंगा कारखान्याला खूप त्रास दिला; परंतु काही झाले, प्रसंगी जीव द्यायची वेळ आली, तरी मी शरद पवार साहेबांना … Read more