सलमान पठाण याची राष्ट्रवादी काँग्रेस ,शिरूर शहर विद्यार्थी उपाध्यक्ष पदी निवड

शिरुर प्रतिनिधी सीताबाई थिटे महाविदयालयाचा विदयार्थी कु. सलमान पठान याची राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार शिरूर शहर विद्यार्थी उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.झाली. शिक्षण घेत असताना,राजकारणाची आवड असलेल्या सलमान पठाण,याला नुकतेच आमदार अशोक बापू पवार यांनी निवडीचे पत्र दिले होते व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या महाविद्याला मधील ,विद्यार्थ्यांचे आपण ही कौतुक … Read more