शिरुर प्रतिनिधी
सीताबाई थिटे महाविदयालयाचा विदयार्थी कु. सलमान पठान याची राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार शिरूर शहर विद्यार्थी उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.झाली.
शिक्षण घेत असताना,राजकारणाची आवड असलेल्या सलमान पठाण,याला नुकतेच आमदार अशोक बापू पवार यांनी निवडीचे पत्र दिले होते व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या होत्या.
आपल्या महाविद्याला मधील ,विद्यार्थ्यांचे आपण ही कौतुक करून,त्याला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यासाठी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. द्वावरकादास बाहेती यांनी त्याचा सत्कार सभारंभ आयोजित केला होता . यावेळी डॉ. अमित लुंकड, डॉ. सचिन कोठावदे, प्रो. निशिकांत शिंदे आणि प्रो. विजया पडवळ यांच्या उपस्थितीमध्ये सलमानचा सत्कार केला आणि सर्वांनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






Users Today : 4
Users Yesterday : 9